डॉ.संजय कोलते

मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी भंडारा

समीर कुर्तकोटी

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा

कमलाकर बाळासाहेब रणदिवे

अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा

डॉ.संघमित्रा कोल्हे

समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा

समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद,भंडारा

नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी जिल्हा परिषद,चंद्रपूर मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत "दिव्यांग सांगाती" राबविण्याचे निश्चित झाले आहे.

01

दिव्यांगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे.

02

तपासणी पश्चात पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनाद्वारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे.

03

सर्व पात्र दिव्यांग लाभार्थींना 'स्वावलंबन कार्ड' उपलब्ध करून देणे.

04

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी १००% करून ती संकेतस्थळावर online उपलब्ध करणे.